संचारबंदीत मॉर्निंग वाक करणारांची वरात थेट पोलिस ठाण्यात

 संचारबंदीत मॉर्निंग वाक करणारांची वरात थेट पोलिस ठाण्यातलातूर : आज सकाळी लातूर शहरात संचारबंदी नियमांचा भंग करून मॉर्निंग_वॉक करणार्‍या 31 जणांना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन 6,200/- रुपयाचा दंड आकारला. स्वतःच्या आरोग्य सोबत इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे आपलीच जबाबदारी आहे, असे व्टिट करीत  लातूर पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post