कोविड रुग्णालयामध्ये आग, ४ जणांचा मृत्यू

 नागपुरातील कोविड रुग्णालयामध्ये आग, ४ जणांचा मृत्यूमुंबई : नागपुरातील कोविड रुग्णालयामध्ये आगीत 4 जणांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला केला आहे. नागपुरातील रुग्णालयात शुक्रवारी आगी रात्री अचानक आग लागली. शहरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

काल रात्री 8.10 वाजता लागलेल्या आगीत काही लोक जखमी झाल्याचेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या रुग्णालयातून सुमारे 27 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post