जिल्हा परिषदेत यायचं तर 'आरटीपीसीआर' चाचणी बंधनकारक

 जिल्हा परिषदेत यायचं तर 'आरटीपीसीआर' चाचणी बंधनकारकनगर: नगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अभ्यागतांना ३० एप्रिल पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही कामासाठी अभ्यागतांना प्रवेश हवाच असेल तर आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा नकारात्मक अहवाल असणं बंधनकारक आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा परिषदे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत काम घेऊन येणार्यांना आधी करोना चाचणी बंधनकारक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post