सुजित झावरे पाटील उभारणार ३०० बेडचे अद्ययावत कोविड सेंटर, तयारीला वेग


सुजित झावरे पाटील उभारणार ३०० बेडचे अद्ययावत कोविड सेंटर, तयारीला वेग नगर: जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी करोना रूग्णांना दिलासा देण्यासाठी टाकळी ढोकेश्वर येथे ३०० बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी चालविली आहे. स्व.वसंतराव झावरे पा. कोवीड सेंटर ची तयारी जोरदार सुरु असून शासनाचे कुठलेही वैद्यकीय अधिकारी नसतानेही MBBS ,MD , डॉक्टरांची सेवा येथे मिळेल. पारनेर तालुक्यातील पहिले डिजिटल कोवीड सेंटर असनार आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजन , व्हेंटिलेटर व रेमडीसीवीर अशा आत्याधुनिक सेवा पुरविण्याचे नियोजन झावरे यांनी केले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post