आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची तत्परता...साई सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलला दिले रेमडीसीवीर

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची तत्परता...साई सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलला दिले रेमडीसीवीरनगर  : करोना रूग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथील साई सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल मधील रुग्णांसाठी शंभर रेमडिसिव्हीर इंजक्शन उपलब्ध करून दिले.प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे या शंभर इंजेक्शन्सचे किट सुपूर्त करून ज्या रुग्णांना याची तातडीने गरज आहे त्यांना देण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post