आ.रोहित पवार यांची जिल्हा रूग्णालयाला मदत, कोविड रूग्णांशीही साधला संवाद

 


आ.रोहित पवार यांची जिल्हा रूग्णालयाला मदत, कोविड रूग्णांशीही साधला संवाद
नगर : आ.रोहित पवार यांनी नगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टर, नर्स यांच्याशी चर्चा करून औषधं, ऑक्सिजन पुरवठा यासह परिस्थितीचा आढावा घेतला. वाढत्या रुग्णांमुळं येथील स्टाफवर प्रचंड ताण आहे. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडं 3 हजार मास्क दिले तसंच कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचीही विचारपूस केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post