राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले शेळके कुटुंबियांचे सांत्वन

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले शेळके कुटुंबियांचे सांत्वन


नगर: जिल्हा परिषद उपाध्यक्ष  प्रताप शेळके यांच्या पत्नी स्मिता शेळके यांचे दुःखद निधन झाले. राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज शेळके कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.  स्मिता शेळके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत शेळके
 कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे सांत्वन केले‌. यावेळी माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post