सकारात्मक...राज्यात रुग्णवाढ स्थिर तर बरे होणारे वाढले

 

राज्यात रुग्णवाढ स्थिर तर बरे होणारे वाढलेमुंबई- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ स्थितरतेकडे जात असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्या 60 ते 70 हजारांच्या आसपास आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 159 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 70 हजार 301 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 68 हजार 534 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post