गुड न्यूज...राज्यात बाधित घटले...बरे होणारे रूग्ण वाढले

 राज्यात बाधित घटले...बरे होणारे रूग्ण वाढले



मुंबई: राज्यात आज 66191 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 61450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3530060 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 698354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19% झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post