शेवगावमध्ये सुसज्ज कोविड केअर सेंटर, घुले पाटील बंधुंचा पुढाकार


शेवगावमध्ये सुसज्ज कोविड केअर सेंटर, घुले पाटील बंधुंचा पुढाकार शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील कोरोनाबधित नागरिकांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माजी आ.नरेंद्र घुले पाटील व माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील  यांच्या प्रयत्नांतून शेवगाव येथे १०० बेडसचे   सुसज्ज असे "कोविड केअर सेंटर" लवकरच रुग्णांच्या सेवेकरता उपलब्ध होत आहे.चंद्रशेखर घुले पाटील  यांनी आज प्रत्यक्षस्थळी जाऊन तेथील सोयी-सुविधांच्या तयारीचा आढावा घेतला. शेवगाव मध्ये रूग्णसंख्या वाढत असताना सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू होत असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post