नगर जिल्ह्यात संचारबंदी लागू, निर्बंधाबाबत वाचा सविस्तर...

 


नगर- नगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या आदेशानुसार ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १ हे पर्यंत सदर निर्बंध लागू राहतील.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी लागू राहील.

a) दि.14/04/2021 रोजीचे रात्री 8.00 ते दि.01/05/2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी

वैध कारणाशिवाय संचार करण्यास निबंध असतील.

b) सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, क्रियाकल्प, सेवा इत्यादी बंद राहतील,

c) आदेशात खाली नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा व क्रियाकल्प यांना यामधून सुट देण्यात आली असून अशा

अत्यावश्यक सेवा व क्रियाकल्प यांचे संचार व व्यवहार यांस कुठलेही निबंध असणार नाहीत.

c) अपवाद श्रेणीत येणा-या सेवा व क्रियाकल्प यांचे संचार व व्यवहार यांस सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते

रात्री 08.00 या कालावधीमध्ये कुठलेही निबंध असणार नाहीत.

2) अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल.

1) रूग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण केंद्र, वैद्यकिय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या

व अन्य वैद्यकिय व आरोग्य विषयक सेवा (उत्पादक, वितरक, विक्रेते, वाहतुकदार व पुरवठा साखळीतील

व्यक्तींचा समावेश असेल). लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकिय उपकरणे व इतर पुरक

उपकरणे, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे युनिट व इतर सहाय्यभूत सेवा यांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश

असेल.

2) पशुवैद्मक सेवा, प्राण्यांचे निवारागृहे व पशुखाद्म दुकाने

3) किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धालये, बेकरी, कन्फेक्शनरी, व सर्व प्रकारची अन्न पदार्थ विक्री दुकाने

4) शितगृहे, वखार विषयक सेवा

5) सार्वजनिक वाहतुक- विमान, ट्रेन, टॅक्सी, अॅटो आणि सार्वजनिक बसेस

6) स्थानिक स्वराज्य संस्थाचे मान्सुन पूर्व कामकाज.

7) स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येत असलेल्या सर्व सार्वजनिक सेवा.

8) रिजर्व बँक ऑफ इंडियाने अत्यावश्यक म्हणुन घोषित केलेल्या सर्व सेवा.

9) सेबी तसेच सेबी मान्यता प्राप्त संस्था जसे की, स्टॉक मार्केट, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कापरिशन आणि सेबी

कडील नोंदणीकृत मध्यस्थ

10) दूरसंचार क्षेत्राचे कामकाजाकरिता आवश्यक सर्व सेवा

11) सर्व प्रकारची माल वाहतुक

12) पाणी पुरवठा विषयक सेवा

13) कृषी व कृषी विषयक सर्व पुरक सेवा (कृषी आदाने, बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती )

14) सर्व उत्पादनांची आयात-निर्यात

15) ई-कॉमर्स (फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा यांचे पुरवठ्याकरिता)

16) मान्यता प्राप्त प्रसार माध्यमे

17) पेट्रोल पंप व पेट्रोलजन्य उत्पादने

18) कार्गों सहीस

19) डाटा सेंटर । क्लाऊड सेवा पुरवठादार / अत्यावश्यक व आपत्तकालिन सेवांना माहिती तंत्रज्ञान सेवा

पुरविणारे पुरवठादार

20) शासकिय व खाजगी सुरक्षा सेवा

21) विज व गॅस पुरवठा सेवा

22) एटीएम

23) पोस्ट सेवा

24) कस्टम हाऊस एजंट, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (लस, जिवनरक्षक औषधे आणि

फार्मास्युटीकल उत्पादने संबंधीत वाहतुक)

125) अत्यावश्यक सेवांकरिता कच्चा माल व पॅकेजिंग मटेरियल पुरविणारे युनिट

P6) व्यक्ती व संस्थांना आगामी मान्सुन हंगामकरिता वस्तू पुरवठा करणारे सर्व युनिटस्

वर उल्लेखलेल्या सेवां सदीत अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी खालील सर्व साधारण तत्वांची


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post