सलून, ब्युटीपार्लर व्यावसायिकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे

 

सलून, ब्युटीपार्लर व्यावसायिकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावेनगर  - शासनाने सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय उघडण्यास परवानगी द्यावी तसेच  सलून , ब्युटीपार्लर व्यवसायासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी  नाभिक सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.  नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अहमदनगर हर्षद विनायक शिर्के पाटील , मार्गदर्शक रमेश धनु निकम व दिलीप औटी , विलास बिडवे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान जिल्हा कार्याध्यक्ष नगर आशिष हजारे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान जिल्हा प्रमुख नगर संदिप दारकुडे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान उपजिल्हा प्रमुख नगर वैभव मुडंलिक ,  विनायक दत्तात्रय शिर्के पाटील ,  चंद्रशेखर दत्तात्रय शिर्के पाटील ,  विलास दत्तात्रय शिर्के पाटील ,  राहुल विनायक शिर्के पाटील ,  शुभम चंद्रशेखर शिर्के पाटील ,  रोहित शिंदे ,  अशोक शिर्के पाटील , शिवपुत्रआकाश हजारे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान कार्यकर्ते अनिल शिंदे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान कार्यकर्ते अजय शिंदे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान कार्यकर्ते आकाश जाधव , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान कार्यकर्ते रवि आडागळे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान कार्यकर्ते रोहन लोंढे , सागर सावळे ,आकाश साबळे ,लहु यौध्दा ग्रुपचे अध्यक्ष आकाश लोखंडे आदींसह शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post