मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंशी ऑनलाईन संवाद

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंशी ऑनलाईन संवादमुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. मिनी लॉकडाऊन जाहीर करण्याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. आता नवीन नियमावली जाहीर झाल्यानंतर दोघांनी पुन्हा ऑनलाईन संवाद साधला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post