नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

 नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारामुंबई-  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामाना विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांची ट्विटरवर माहिती. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, शोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासात, वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post