नगर शहरात पोलिस ॲक्शन मोडमध्ये, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा

 

नगर शहरात पोलिस ॲक्शन मोडमध्ये, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा
नगर: नगरमध्ये करोनाचा महाविस्फोट पहायला मिळत असून पोलिसांनीही आता संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील चौकाचौकात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून येजा करणार्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण फिरणार्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नगरकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यावर पोलिस कारवाईचा सामना करावा लागू शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post