कोवीडच्या तपासण्या तातडीने वाढवा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सूचना

 कोवीडच्या तपासण्या तातडीने वाढवा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सूचनापाथर्डी :वाढता कोरोना रुग्ण संख्येला ब्रेक लावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने घरोघर जाऊन कोरोना संशयीत रुग्णांना शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करावे,कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास त्याच्यावर त्वरित उपचार करावेत,कोवीडच्या तपासण्या वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.   कोरोनाच्या संकटाला सामोरे जाताना आरोग्य, महसुल , पोलिस व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे.लसीकरणाचा वेग वाढवा लागेल असे आवाहन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.     

 आमदार डॉ.सुधीर तांबे,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पोखरणा,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,प्रांतअधिकारी देवदत्त केकाण,तहसिलदार शाम वाडकर,डॉ.भगवान दराडे, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, राहुल राजळे, गोकुळ दौंड, देवीदास खेडकर,महेश बोरुडे ,मुकुंद गर्जे,संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, नासीर शेख, किशोर डांगे, सुभाष केकाण बंडू पठाडे,  उपस्थीत होते.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post