भाजपच्या आणखी एक विद्यमान नगराध्यक्षा शिवसेनेत दाखल

 भाजपच्या आणखी एक विद्यमान नगराध्यक्षा शिवसेनेत दाखलमुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा भारतीय जनता पक्षाच्या रजनी अनिल जवरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post