मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंशी दूरध्वनी संवाद, मनसेने केलं जनतेला आवाहन

 विकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंशी दूरध्वनी संवाद, मनसेने केलं जनतेला आवाहनमुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं. त्यानुसार मनसेने जनतेला आवाहन करीत शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्यास सांगितले आहे. सरकारी नियम व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करीत मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post