आमदार मोनिका राजळे होम क्वारंटाईन....

 

 आमदार मोनिका राजळे होम क्वारंटाईन....नगर: आमदार मोनिका राजळे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना करोना संसर्ग झाला असून खबरदारी म्हणून आ.राजळे होम क्वारंटाईन झाल्या आहेत. राजळे यांनी ट्विट करीत ही माहिती दिली.

आ.राजळे यांनी म्हटले आहे की,

माझ्या कुटुंबातील काही सदस्यांना #कोरोनाची लागण झाली असून मी त्यांच्या संपर्कात असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणुन #Home_quarantine आहे.कोरोना चाचणी केली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. मतदारसंघातील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.#घरी_रहा_सुरक्षित_रहा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post