रेमडेसीवीर, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आ.संग्राम जगताप यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन

 

रेमडेसीवीर, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आ.संग्राम जगताप यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनअहमदनगर : नगरमध्ये रुग्ण संख्या वाढत असताना रेमडेसीवीर, ऑक्सिजन तुटवडा वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर  शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट मुंबईला जाऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले.नगर शहरासाठी लवकरात लवकर रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक संपत बारस्कर उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post