आ.संग्राम जगताप ठरतायत हक्काचा आधार...अत्यवस्थ रूग्णाला थेट रूग्णवाहिकेत जावून दिला दिलासा...

 


नगर शहर ही माझी जबाबदारी आहे असं नेहमी म्हणणारे संग्राम जगताप स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये दिवस-रात्र पायाला भिंगरी लावून ताणलेल्या आरोग्ययंत्रणा आणि कोरोना रुग्णांमध्ये समन्वय साधून देत लोकांची शक्य ती काळजी घेताना दिसत आहेत. अस्वस्थ झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना धीर देत कोरोनाच्या या महाभयंकर लाटेविरोधात ठाम उभे असल्याचे  दिसतात.

विशेष म्हणजे मी हे करतोय ते करतोय आणि तो/ते हे करेना किंवा कोणावरही जबाबदारी न ढकलता एक माणूस म्हणून  आमदार संग्राम जगताप ही नगरकरांची सेवा करताना दिसत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post