राज्यातही दिलासा... नवीन बाधित घटले तर करोनामुक्त वाढले

 

राज्यातही दिलासा... नवीन बाधित घटले तर करोनामुक्त वाढलेमुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध अजून कडक करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशावेळी राज्यात आज दिवसभरात 58 हजार 924 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात 52 हजार 412 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कालपेक्षा आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास 10 हजारांनी कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. राज्यात काल दिवसभरात तब्बल 68 हजार 631 रुग्ण आढळून आले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post