खा.सुजय विखे-पाटील यांनी केले जानकर कुटुंबियांचे सांत्वन

 

खा.सुजय विखे-पाटील यांनी केले जानकर कुटुंबियांचे सांत्वननगर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री कै. गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय ९२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. खा‌. डॉ.सुजय विखे-पाटील यांनी आज माण तालुक्यातील पळसावडे या जानकरांच्या मूळ गावी जाऊन त्यांची भेट घेतली व जानकर परिवाराचे सांत्वन केलेे.  या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना खा.‌विखे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post