वीकेंड लॉकडाऊन.... संपूर्ण महाराष्ट्र सामसूम

 वीकेंड लॉकडाऊन.... संपूर्ण महाराष्ट्र सामसूममुंबई: महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात सोमवारी सकाळ‌पर्यंत टोटल लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याने अनेकांनी घरातच थांबणं पसंत केले आहे. मागीलवर्षी याच काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post