शिवसेनेच्या पुढाकारातून केडगावमध्ये १०० बेडचे कोविड केअर सेंटर

 

शिवसेनेच्या पुढाकारातून केडगावमध्ये १०० बेडचे कोविड केअर सेंटरनगर : शहरप्रमुख दिलीप  सातपुते यांच्या प्रयत्नातून अहमदनगर महानगरपालिका व हिंदूधर्मरक्षक आमदार अनिल  राठोड कोविड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने केडगाव शिवांजली मंगल कार्यालय येथे शंभर बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले. यावेळेस प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,शिवसेना नेते विक्रम अनिल राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, गिरीश जाधव,नगरसेवक दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे ,अमोल येवले, परेश लोखंडे ,संतोष ज्ञानअप्पा, सुनील सातपुते,मुकुंद जोशी,ओमकार सातपुते, टिनू भंडारी, मनीष गुगळे, महेश राऊत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोविड सेंटरशी संपर्क साधण्यासाठी खालील नंबर वर कॉल करा

मो. 9922226161


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post