सकारात्मक विचार करा, भरपूर आराम करा..१०० टक्के बरे व्हाल! संदेश कार्ले यांनी दिला मंत्र

 

सकारात्मक विचार करा, भरपूर आराम करा..१०० टक्के बरे व्हाल! जे रुग्ण बाधित आले त्यांनी ताबडतोब विलगिकरन,अथवा कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे,आराम करावा. नाहीतर काही जण शेतात जातात.  काम करतात व काम केल्याने शरीरातील विषाणू हा फुफ्फुसात जातो व बाधा वाढते. काम केल्याने शरीरातील ऑक्सिजन कामी येऊन तो कमी होतो. त्याची कमी भरतांना फूफूस कमी पडतात.  परंतु कोणीही शरीरातील ऑक्सिजन चेक करत नाही. म्हणून लगेच दम लागतो.,श्वास घ्यायला त्रास होतो. आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. हॉस्पिटलमध्ये स्कॅन करतात स्कोर सांगतात‌. आपण घाबरतो. रेमडिसिव्हर आणून द्या म्हणतात‌ आपण मिळाले तर कशाही पद्धतीने आणून देतो,मग एखादे चाळीस हजाराचे इंजेक्शन देतो. रुग्ण नीट होतो किंवा बरे वाटते. आता तुम्हाला उद्या डिस्चार्ज देणार किंवा दुपारी डिस्चार्ज देणार म्हणतात व रुग्ण अटॅक ने देवाघरी जातो. अशी अनेक उदाहरण आहेत.  मग त्याला वयाचे बंधन नाही. उलट सकारात्मक असलेले वृद्ध व्यक्ती बऱ्या होतात व  कमी वयाची माणसे निगेटिव्ह थिंकिंग करून आपल्याला सोडून जातात ही वस्तु स्थिती आहे की नाही पहा!  

       म्हणून कोरोनाग्रस्त आहे माहीत झाल्यावर त्वरित आराम करावा जेणे करून ऑक्सिजन लेवल कमी होणार नाही, दिवसातून दोन तीन वेळावाफ घ्यावी,पचनास हलका आहार जसे की भाकर, भाजी इतर, सकारत्मक राहावे ह्या आजाराने आपल्याला काहीच होणार नाही याची आपल्या मनाला खात्री असावी.    पहा तुम्ही 1001 टक्के बरे होणार ही माझी ग्यारांटी अनुभवाने आहे 

   वाफ घेतांना 1)ओव्याचे फुल 2)असमनतारा 3) भीमसेन कपूर हे तिन्ही  काचेच्या बाटलीत एकत्र करून त्याचे तेल तयार होते ,ते तेल उकळत्या पाण्यात तीन थेंब टाकून त्याची नाकाने जोरात दहा श्वास घेऊन  तोंडाने दहा श्वास घेऊन वाफ घ्या व तोंडावर पांघरून घेऊन 10 ते15 मिनिटे झोपा व आराम पडला तर मला फोन करा हा उपाय पाच वर्षे पूर्ण ते कितीही वयापर्यंत व्यक्तीस करू शकता 

      किती वेळात फरक पडतो मला फोन करून सांगा 9422220843   9422226843 

आपला  

संदेश तुकाराम कार्ले  

शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post