नगरमध्ये बाजारपेठ बंद, कापडबाजारात सामसूम

नगरमध्ये बाजारपेठ बंद, कापडबाजारात सामसूम नगर - जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आल्याने नगरमध्ये आज मोठा परिणाम पहायला मिळाला.‌कापडबाजारातील दुकाने बंद असल्याने मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या झाल्या. बाजार पेठा बंद असल्याने अर्थकारणावर मोठा परिणाम जाणवणार आहे. आज बहुतांश ठिकाणी बंद असताना रस्त्यावर लोकांची गर्दी मात्र कायम होती. लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी पहायला मिळाली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post