नगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु : पालकमंत्री, जिल्हाधिकारी काढणार सुधारित आदेश

 नगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु : पालकमंत्री, जिल्हाधिकारी काढणार सुधारित आदेशनगर-. कोरोनाचे रुग्न दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे. जिल्हाधिकारी याबाबत सुधारित आदेश जारी करतील असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. रूग्ण संख्या आटोक्यात आणण्याशिवाय आता पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील,आमदार निलेश लंके,संग्राम जगताप, रोहीत पवार, उपस्थित होते़

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post