अमरापूरला जनशक्ती कोविड केअर सेंटर कार्यान्वित

 अमरापूरला जनशक्ती कोविड केअर सेंटर कार्यान्वितनगर: जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डी व  श्रद्धा हॉस्पिटल अमरापूरचे डॉ.अरविंद पोटफोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रत्यक्षात जनशक्ती कोविड केअर सेंटर अमरापूर येथे सुरू करण्यात आले. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे साहेब व जि. प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी रुग्णांची सेवा हाच माणुसकीचा धर्म समजून  प्रत्यक्ष रुग्णांची भेट घेत विचारपूस केली व रुग्णांचे मनोधैर्य वाढवत मदतीचा हात सरसावला. जनक्तीच्या वतीने प्रत्यक्षात  कोविड रुग्णांची सेवा सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post