पुस्तक दिनानिमित्त 'हरियाली' तर्फे वाचलनायासाठी पुस्तके भेट

 

पुस्तक दिनानिमित्त 'हरियाली' तर्फे वाचलनायासाठी पुस्तके भेटनगर : पुस्तक दिनानिमित्त नगरमधील हरियाली संस्थेने 228 पुस्तके वाचानलयास भेट दिली.  अहमदनगर तालुक्यातील निमगाव वाघा येथिल "धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास" 228 पुस्तके हरियाली संस्थेच्या वतीने सुरेश खामकर यांनी भेट दिले. वाचनालययाचे अध्यक्ष नानासाहेब डोंगरे यांनी त्याचा स्विकार केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post