स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न, नूतन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारला

 

स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न, नूतन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारलामुंबई - राज्याचे नूतन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदरावजी पवार साहेब, मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सर्वांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने गृहमंत्री पदाची आव्हानात्मक जबाबदारी दिली आहे. ती मी स्वीकारली असून सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरेल अशी कामगिरी करेल. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होऊ न देता स्वच्छ प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहील.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post