४६ किलो गांजासह ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

 *गांजा विक्री करणारा वाहनासह अटक*

*Dyspसंदीप मिटके आणि PI सानप यांची कारवाई*   


नगर:  आज दि.  21/04/2021 रोजी श्रीरामपूर पोलिसांना  गुप्त बातमीदार मार्फत  देवकर वस्ती येथे एक इसम गांजा विक्री करण्या करिता आला असले बाबतची  खात्रीशीर माहिती मिळाल्याने तेथे जाऊन छापा टाकला असता 4,60,000/  रुपये किमतीचा 46 किलो गांजा व 4,00,000/  रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकपअसा एकूण 8,60,000/- (8 लाख साठ हजार रुपयांचा) मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी गणेश भास्कर सरोदे वय 38 वर्ष राहणार देवकर वस्ती वार्ड नंबर 7  श्रीरामपूर याचेविरुध्द  श्रीरामपूर शहर पोलीस  स्टेशन  येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके पोलीस निरीक्षक सानप,सपोनि संभाजी पाटील,पोहे का जोसेफ साळवी,  पोना  करमल,  पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव,सुनील दिघे आदींनी केली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post