इंजेक्शन, बेड नाही पण जिलेटीनच्या कांड्या सरकार लगेच उपलब्ध करून देईल...प्रा.भानुदास बेरड यांची राज्य सरकारवर बोचरी टीका

इंजेक्शन, बेड नाही पण जिलेटीनच्या कांड्या सरकार लगेच उपलब्ध करून देईल...प्रा.भानुदास बेरड यांची राज्य सरकारवर बोचरी टीका
 नगर - राज्यात करोनाचा उद्रेक आणि रुग्णांना मिळणार्या अपुर्या सुविधा यामुळे भारतीय जनता पक्षाकडून राज्य सरकार वर कडाडून टीका केली जात आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनीही ट्विट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

ह्यांना रेमडेसीवीर इंजेक्शन,बेड, ऑक्सिजन, सिलिंडर उपलब्ध करता येत नाहीत..पण जिलेटीनच्या कांड्या सांगा,लगेच उपलब्ध करून देतील. .!

 अशी बोचरी टीका बेरड यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post