कॉंग्रेसलाही ग्लॅमर....'या' अभिनेत्रीने केला पक्षप्रवेश

 अभिनेत्री प्रसन्नता बनसोडे कॉंग्रेसमध्ये दाखलमुंबई: मराठी अभिनेत्री प्रसन्नता बनसोडे आणि चंद्रशेखर सिंह यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोघांचं स्वागत व सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post