जिल्हा परिषदेला मिळणार ४५ रूग्णवाहिका

 ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम


 

अहमदनगर दि. 29 :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

 

शुक्रवार दिनांक 30 एप्रिल, 2021 रोजी सकाळी वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने अहमदनगर मार्गे श्रीरामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 ते 12 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीलसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृहश्रीरामपूर. दुपारी 12 वाजता श्रीरामपूर येथून मोटारीने नेवासाकडे प्रयाण. दुपारी 12.45 ते 1.45 वाजता नेवासा तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीलसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- पंचायत समिती सभागृहनेवासा. दुपारी 1.45 वाजता नेवासा येथून अहमदनगरकडे प्रयाण व आगमन. दुपारी 2.45 ते वाजता राखीव शासकीय विश्रामगृहअहमदनगर. दुपारी ते वाजता अहमदनगर जिल्हयातील कोरोना सद्यस्थितीलसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालयअहमदनगर. सायंकाळी ते 5.45 वाजता पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालयअहमदनगर. सायंकाळी वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमनराखीव व मुक्काम.

 

शनिवार, दिनांक मे 2021 रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी वाजता मे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालयअहमदनगर. सकाळी 8.15 वाजता ग्रामविकास विभागाकडून 14 व्या वित्त आयोग निधीतून 45 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेस कोविड-19 उपाययोजनेसाठी हस्तांतरण. सकाळी 8.30 ते 10 शासकीय मोटारीने अहमदनगर येथून शिर्डी विमानतळकाकडीकडे प्रयाण व आगमन. सकाळी 10.15 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post