केवळ 849 रूपयात 5G स्मार्टफोन खरेदीची संधी

 केवळ 849 रूपयात 5G स्मार्टफोन खरेदीची संधीमुंबई : Flipkart वर स्मार्टफोन्सवर सध्या बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे. फ्लिपकार्टने Realme Narzo 30 Pro 5G हा स्मार्टफोन अवघ्या 849 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी दिली आहे. सोबत या फोनवर कंपनीने विविध ऑफर्स देऊ केल्या आहेत. 

रियलमी नार्झो 30 प्रो 5 जी स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर कंपनीकडून 16,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन विकत घेत असाल तर तुम्हाला केवळ 849 रुपये मोजावे लागू शकतील.

याशिवाय तुम्ही या फोनवर स्मार्ट अपग्रेड प्लॅनची ​​ऑफरदेखील घेऊ शकता. तसेच तुमच्याकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असल्यास आणि त्याद्वारे तुम्ही हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकतो. या व्यतिरिक्त या फोनची मूळ किंमत 18999 रुपये इतकी आहे. परंतु हा फोन सध्या कंपनीकडून 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. सोबतच तुम्ही Disney + Hotstar VIP चं सब्सक्रिप्शनदेखील मिळवू शकता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post