नगर शहरात विक्रमी संख्येने रूग्णांना डिस्चार्ज, जिल्ह्यात 'इतक्या' हजार रूग्णांना डिस्चार्ज

 *दिनांक २४ एप्रिल, २०२१*


*आज ३२२५ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३७८० बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.९३ टक्के*



अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३२२५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ९३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२२५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ३०२ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९९९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११०१ आणि अँटीजेन चाचणीत १६८० रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०७, अकोले ६४, जामखेड १०७, कर्जत ६१, कोपरगाव ४७, नगर ग्रामीण ३९, नेवासा ४४, पारनेर ८७, पाथर्डी ४६, राहता ६९, राहुरी ०९, संगमनेर ९२, शेवगाव ३७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट बोर्ड २६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५०१, अकोले ११, जामखेड ०३, कर्जत १३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १२२, नेवासा १८,  पारनेर ०५, पाथर्डी २७, राहाता ९७,  राहुरी २३, संगमनेर १३३, शेवगाव २१, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ६७, कॅंटोन्मेंट बोर्ड २७ आणि इतर जिल्हा ११ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १६८० जण बाधित आढळुन आले. मनपा २६२, अकोले ४०, जामखेड २८, कर्जत ६३,  कोपरगाव ९३, नगर ग्रामीण २१५, नेवासा १८४, पारनेर ९३,  पाथर्डी ३५,  राहाता १४१, राहुरी १५१, संगमनेर ७२, शेवगाव ८१ श्रीगोंदा १३९, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट बोर्ड २६ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ८६६, अकोले १३६, जामखेड ४८, कर्जत २३४,  कोपरगाव १५०, नगर ग्रामीण ३३५, नेवासा ९५, पारनेर ९६, पाथर्डी ९८, राहाता २७२, राहुरी १८४, संगमनेर १८४,  शेवगाव १६४,  श्रीगोंदा ४५,  श्रीरामपूर १८८, कॅन्टोन्मेंट ६२, मिलिटरी हॉस्पिटल १३ आणि इतर जिल्हा ५५ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,३०,९३८*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:२३३०२*


*मृत्यू:१७७६*


*एकूण रूग्ण संख्या:१,५६,०१६*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post