चिंता कायम...आज पुन्हा रुग्णवाढ... 'इतक्या' हजार नवीन बाधितांची भर

 





नगर - आज बुधवारी जिल्ह्यात 3122 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1067, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1178 तर अँटीजेन चाचणीत 877 असे 3122 कोरोना बाधित आढळून आले.



आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 583 वर आला असून राहाता 304, नगर ग्रामीण 245, राहुरी 178, श्रीगोंदा 161, संगमनेर 240, श्रीरामपूर 118, अकोले 46, पारनेर 300, कोपरगाव 123, नेवासा 95, कर्जत 130, पाथर्डी 174, जामखेड 109, शेवगाव 203, इतर जिल्हा 20, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 54, मिलिटरी हॉस्पिटल 12 असे रुग्ण आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post