दिलासा कायम...सलग तिसर्‍या दिवशी नवीन बाधित घटले...

 

जिल्ह्यात 2655 कोरोना बाधित आढळले



नगर - आज मंगळवारी जिल्ह्यात 2655 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 701, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1185 तर अँटीजेन चाचणीत 769 असे 2655 कोरोना बाधित आढळून आले.


आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 581 वर आला असून राहाता 301, नगर ग्रामीण 221, राहुरी 218, श्रीगोंदा 161, संगमनेर 148, श्रीरामपूर 144, अकोले 133, पारनेर 117, कोपरगाव 116, नेवासा 113, कर्जत 106, पाथर्डी 97, जामखेड 86, शेवगाव 71, इतर जिल्हा 24, भिंगार कन्टेंमेंट बर्डो 18 असे रुग्ण आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post