सकारात्मक रहा...अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली करोनावर मात.... नाशिकमध्ये जन्माला आलेल्या अवघ्या एक दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला श्वास घेणे मुश्किल झाले होते.  मात्र, या बाळाने उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. निराशेच्या वातावरणात ही शुभवार्ता मनाला अतिशय आनंद देणारी आहे.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post