नगर शहरात तीन कंटेन्मेंट झोन जाहीर, २६ मार्चपर्यंत सर्व कडक निर्बंध लागू

 अहमदनगर : करोना वाढला, लॉकडाऊनऐवजी कंटेन्मेंट झोनचा पर्याय. नगर शहरात तीन कंटेन्मेंट झोन जाहीर, २६ मार्चपर्यंत सर्व कडक निर्बंध लागू, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांचा आदेश.
असे आहेत झोन

१) बोल्हेगाव गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदिकैलास-बी इमारत

 २) राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत 

३) बोल्हेगाव मनोलिलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांचे घर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post