घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवासमहाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. 

*जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा

*घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार

*शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास

*केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटी

*संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, 250 कोटींचे बीज भांडवल

*घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post