स्थायी समिती सभातपीपदासाठी अविनाश घुले रिंगणात

स्थायी समिती सभातपीपदासाठी अविनाश घुले रिंगणात 



मनपा स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्टवादी कॉगेस पक्षाकडून नगरसेवक अविनाश घुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे ,नगरसेवक गणेश भोसले ,संपत बारस्कर ,प्रकाश भागानगरे ,शेख मुद्सर ,मनोज दुलम ,धनंजय जाधव ,सचिन जाधव ,संजय चोपडा ,विनीत पाऊलबुध्ये ,सुनील त्रम्बके ,निखिल वारे ,सागर बोरुडे,बाळासाहेब पवार , आदी 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post