शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सभेतही वादावादी, पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

 शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सभेतही वादावादी, पोलिसांना करावा लागला हस्तक्षेपनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विषय मंजुरीवरून वादंग झाले. विरोधकांनी थेट ऑनलाईन सभेत येऊन संचालक मंडळाला धारेवर धरले. जिल्हा प्राथमिक बँकेची सभा अध्यक्ष राजू राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत विषय मंजुरीवरून वादंग सुरु झाले. दुपारी बाराला सुरु झाले होते. यावेळी विकास डावखरे, प्रविण ठुबे यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. यावेळी संचालक सलीमखान पठाण व विद्युलता आढाव यांनी विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर वादंग मिटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post