आरटीओशी संबंधित 18 सेवा आता ऑनलाईन

आरटीओशी संबंधित 18 सेवा आता ऑनलाईन


 

नवी दिल्ली - वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. आरटीओशी संबंधित 18 सेवा आता ऑनलाईन झाल्या आहेत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नवीन अधिसूचना जारी केली असून अनेक महत्त्वपूर्ण सेवा डिजिटल करण्यात आल्या आहेत. सरकारने कारचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र  आधारशी लिंक करा. यानंतर आता आधारच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा मिळू शकतील. सरकारने उचलेल्या पावलामुळे आरटीओमधील गर्दीतून लोकांना दिलासा मिळणार आहे. लोकांना आधार-लिंक्ड व्हेरिफिकेशनसह अनेक सेवा घरबसल्या मिळणार आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post