पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या सुरेखा गुंड व उपसभापतीपदी डॉ दिलीप पवार

 पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या सुरेखा गुंड व उपसभापतीपदी डॉ दिलीप पवारनगर -  नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या सुरेखा गुंड व उपसभापतीपदी डॉ दिलीप पवार यांची बिनविरोध निवड. नगर तालुका पंचायत समितीवर सहाव्यांदा भगवा फडकला. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post