राज्यात आणखी एका जिल्ह्यात कडक लॉकडाऊन

 

नंदूरबारमध्ये 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत पुर्णत: संचारबंदीनंदूरबार – कोव्हिड-19 संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 31 मार्च मध्यरात्रीपासून ते 15 एप्रिल 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आदेश दिले, या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post