एकनाथ खडसे यांचे स्व.अनिल राठोड यांना अभिवादन, शिवसैनिकांची घेतली भेट

 


एकनाथ खडसे यांचे स्व.अनिल राठोड यांना अभिवादन, शिवसैनिकांची घेतली भेटनगर : राज्याचे माजी महसूलमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नगर दौर्‍यात नेता सुभाष चौकातील शिवालयास भेट देवून स्व.अनिल राठोड यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी राठोड परिवाराचे सांत्वनपर भेट घेतली. खडसे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विक्रम राठोड, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, बाळसाहेब बोराटे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post