जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार नंदकुमार झावरे

जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार नंदकुमार झावरे नगर -  अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार नंदकुमार झावरे यांची दुसर्‍यांदा अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे. पारनेर तालुक्यातून सिताराम खिलारी यांची विश्वस्त म्हणून तर माजी सभापती राहुल नंदकुमार झावरे यांंची सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे. जिल्हा मराठा संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी  :

नंदकुमार भाउसाहेब झावरे (अध्यक्ष), रामचंद्र हरिभाऊ दरे (उपाध्यक्ष), गेणूजी दगडूजी खानदेशे (सचिव), अ‍ॅड. विश्वासराव दत्तात्रेय आठरे (सह सचिव), मुकेश माधवराव मुळे (खजिनदार), डॉ. विवेक प्रभाकर भापकर, मोहनराव गंगाराम हापसे, अ‍ॅड. दिपलक्ष्मी संभाजीराव म्हसे, सिताराम विठ्ठलराव खिलारी, डॉ. चंद्रकांत कृष्णराव मोरे, जयंत रामनाथ वाघ (सर्व विश्वस्त), अ‍ॅड. माणिकराव नामदेवराव मोरे, जयंतराव शाहूराव कापरे, अर्जुनराव तात्याभाऊ पोकळे, अरूणा अशोकराव काळे, अभय गेणूजी खानदेशे, रावसाहेब मारूती शेळके, राहुल नंदकुमार झावरे, बाळकृष्ण देवराम मरकड (सर्व सदस्य). 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post