...तर आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

 ...तर आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेणार : उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई :सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट ‘क’ पदाच्या भरतीसाठी नुकत्याच झालेल्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात वस्तुस्थिती तपासून आवश्यकता भासल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि त्यात तथ्य आढळल्यास या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज विधान परिषदेत दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post